Language | : Marathi | |
Pages | : 92 | |
Paperback ISBN | : 9789356649644 |
Currency | Paperback |
---|---|
Us Dollar | US$ 7.80 |
या पुस्तकाद्वारे नुकताच घडलेल्या काही जगातील घडामोडींबद्दल विशिष्ट स्वरूपात त्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. जी प्रत्येक व्यक्ती करिता एक शिकवण आहे ज्यातून प्रत्येक व्यक्तीने एक धडा आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना या सगळ्या घडामोडी व त्यांचे परिणाम याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवायला पाहिजे कारण कुठल्या व्यक्तीवर कुठल्या प्रकारची वेळ कोणत्या संदर्भात येऊन भेटेल याचा कधीही अंदाज नसतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी देखील या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे या पुस्तकाद्वारे व्यक्त करण्यात आलेल आहे की परिस्थिती बदलायला फारसा वेळ लागत नाही, परंतु त्या परिस्थितीमधून तुम्ही स्वतःला कशाप्रकारे सामोरे नेता हे अत्यंत महत्त्वाचे असते.
श्रेयस घाडगे वय 22 वर्षे ज्यांनी नुकताच आता आपलं सिविल इंजीनियरिंगच शिक्षण (YCCE COLLEGE OF ENGINEEGING) या विद्यापीठातून पूर्ण केल. यांच्या लिखाणाचा प्रवास हा लहानपणापासूनच सुरू झाला. ज्यांना प्रत्येक क्षेत्रात शब्दांत द्वारे कसल्या प्रकारे व्यक्त करता येईल याची प्रेरणा आणि अनुभव अगदी लहान वयातच प्राप्त झाला. ज्या कारणास्तव ते संपूर्ण गोष्टींना भावनेद्वारे मांडण्यात सक्षम बनले. त्यामुळे एकदा तरी त्यांच्या पुस्तकाचा आनंद प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे. कारण एवढ्या लहान वयात आत्ताच्या पिढीतील विद्यार्थ्याला जर गोष्टींची पारख चांगल्या प्रकारे झाली असेल तर नक्कीच त्यात काहीतरी विशेष विषय मांडण्यात आले असेल.
Self-Help : Motivational & Inspirational